पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत सामाजिक विकास विभाग व “अर्पण”च्या संचालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रत्येक वॉर्ड मध्ये चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी अस्तित्वात यावी यासंबंधीचा उद्घाटन सोहळा डेप्युटी कमिशनर तसेच बाल संरक्षण अधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला त्यामध्ये अतिथी म्हणून सहभागी होता आले.