राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग आणि नॅशनल इनर व्हील क्लब बरोबर राष्ट्रीय पातळीवर काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या कल्याणासाठी स्वनाथ फाऊंडेशनचा पुढाकार!!!!

Swanath Foundation’s initiative for the welfare of children in need of care and protection at the national level along with the National Commission for Protection of Child Rights and National Inner Wheel Club !!!!
- Post category:Awareness Activities
- Post comments:0 Comments
Tags: Events
You Might Also Like

सिग्नलवर,फुटपाथवर, रस्त्यावर आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करणारी, द्रवित करणारी परिस्थिति म्हणजे गाडीचा दरवाजा ठोठावणारी ओंगळवाण्या अवतारात दिसणारी, काहीतरी मागणारी कोवळी मुले…त्यांना पैसे दिले तर त्यांची ही “काहीतरी मागण्याची”वृत्ती वाढेल म्हणून पैसे देण्याचा विचार आपण थांबवतो आणि मग आपल्याकडे काही खायला असलेले त्यांना देतो पण आपण मात्र या मुलांसाठी काहीच नीट करू शकलो नाही या भावनेने आपले मन मात्र खात राहते…या मुलांचे भवितव्य काय? यांचे आयुष्य हे असेच राहील तर मग या मुलांच्या हक्कांचे,जे त्यांचे मूलभूत अधिकार (जगण्याचा,त्यांचे बालपण सुखी, सुरक्षित व आनंदी असण्याचा,शिक्षणाचा,विकासाचा,त्यांच्या अस्तित्वाचा,स्वातंत्र्याचा असे अनेक अधिकार.

On the occasion of World Women’s Day, we celebrated the Swanath, not orphan, women and their spellbinding and awe-inspiring experiences. It was overwhelming to know about their life experiences and transformations. Further, Swanath Foundation was praised by event attendees for its exceptional work for the orphan world. Greetings on this World Women’s Day!!
