You are currently viewing विवेकानंद एज्युकेशन सोसायटी अंतर्गत “विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च”चे माननीय संचालक डॉ.सतिश मोढ सरांनी “स्वनाथ फाउंडेशन”तर्फे ‘अनाथ मुलांसाठी संस्था या पर्यायापेक्षा योग्य कुटुंब  मिळवून देणे म्हणजेच त्यांचे खरे पुनर्वसन म्हणता येईल’ असे सांगून “फॉस्टर केअर सर्विसेस”ना समाजात स्थान नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त केला..
Satish Modh

विवेकानंद एज्युकेशन सोसायटी अंतर्गत “विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च”चे माननीय संचालक डॉ.सतिश मोढ सरांनी “स्वनाथ फाउंडेशन”तर्फे ‘अनाथ मुलांसाठी संस्था या पर्यायापेक्षा योग्य कुटुंब मिळवून देणे म्हणजेच त्यांचे खरे पुनर्वसन म्हणता येईल’ असे सांगून “फॉस्टर केअर सर्विसेस”ना समाजात स्थान नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त केला..

Leave a Reply